शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल 2025 | Scholarship Exam Interim Result 2025

     

   शिष्यवृत्ती परीक्षा  अंतरिम निकाल 2025


Scholarship Exam Interim Result 2025


( इयत्ता 5 वी  व इयत्ता 8 वी)



MSCE Pune Scholarship Result 2025 (25 April 2025)

PUP/PSS Result 5th & 8th


Shishyvrutti pariksha antarim Nikal 2025


09 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती.  या परीक्षेचा अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. 








या परीक्षेचा निकाल आपण दोन पद्धतीने पाहू शकता.

काही वेळानंतर आपण हा निकाल खालील ठिकाणाहून पाहू शकता. (काम चालू असल्याचे समजले.)

 १) शाळेचा एकत्रित निकाल

हा निकाल पाहण्यासाठी आपल्याकडे शाळेचा Udise Code व पासवर्ड माहिती असणे आवश्यक आहे. लॉगिन करून आपण निकाल पाहू शकता.
शाळेचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी खालील Result  बटनावर क्लिक करा.


२) विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल

आपल्याकडे हॉल तिकीट असणे  किंवा परीक्षा क्रमांक  माहिती असणे आवश्यक.

 विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी खालील Result बटनावर क्लिक करा.





आपल्याला निकाल पाहताना काही अडचण आल्यास कमेंट मध्ये कळवावे.

आपणास किती गुण मिळाले हे नक्की कळवा.


44 Comments

Thanks

  1. सर किती वाजता आपल्या रिझल्ट पाहता येईल

    ReplyDelete
  2. वैयक्तिक रिझल्ट पाहताना स्कूल लॉगिन ओपन होत आहे.

    ReplyDelete
  3. वैयक्तिक मध्ये school login hot aahe

    ReplyDelete
  4. किती वाजता लागेल रिझल्ट

    ReplyDelete
  5. Password ky ahe

    ReplyDelete
  6. निकाल जाहीर होणार का आज. वेळ सांगा.

    ReplyDelete
  7. किती वाजता लागेल

    ReplyDelete
  8. अजून वेबसाइट वर विद्यार्थी लोंग इन नाही होत आहे

    ReplyDelete
  9. Replies
    1. यू दे इ चे

      Delete
    2. यू दे इ चे

      Delete
  10. Merit list district and taluka wise

    ReplyDelete
  11. List of the result...

    ReplyDelete
  12. Tanmay ganesh Khaire

    ReplyDelete
  13. Laxmi Haridas Khandare

    ReplyDelete
  14. Laxmi Haridas khandare

    ReplyDelete
  15. M339252131137

    ReplyDelete
  16. Netra Venkatesh Kyatham

    ReplyDelete
  17. Password of Netra Kyatham

    ReplyDelete
  18. Password and udise code kay aahe

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post