शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल 2024 Scholarship Exam Interim Result 2024 ( इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी)

    

   शिष्यवृत्ती परीक्षा  अंतरिम निकाल 2024


Scholarship Exam Interim Result 2024


( इयत्ता 5 वी  व इयत्ता 8 वी)MSCE Pune Scholarship Result 2024 (30 April 2024)

PUP/PSS Result 5th & 8th


Shishyvrutti pariksha antarim Nikal 2024


18 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती.  या परीक्षेचा अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. 


या परीक्षेचा निकाल आपण दोन पद्धतीने पाहू शकता.


 १) शाळेचा एकत्रित निकाल

हा निकाल पाहण्यासाठी आपल्याकडे शाळेचा Udise Code व पासवर्ड माहिती असणे आवश्यक आहे. लॉगिन करून आपण निकाल पाहू शकता.
शाळेचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी खालील Result  बटनावर क्लिक करा.


२) विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल

आपल्याकडे हॉल तिकीट असणे  किंवा परीक्षा क्रमांक  माहिती असणे आवश्यक.

 विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी खालील Result बटनावर क्लिक करा.

आपल्याला निकाल पाहताना काही अडचण आल्यास कमेंट मध्ये कळवावे.

आपणास किती गुण मिळाले हे नक्की कळवा.


21 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post