नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा हॉल तिकीट 2023| Navodaya Vidyalaya Entrance Exam HallTicket 2023

  नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा हॉल तिकीट 2023 

Navodaya Vidyalaya Entrance Exam HallTicket 2023


इयत्ता ६ वी च्या प्रवेशासाठी नवोदय प्रवेश परीक्षा २९ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. त्या परीक्षेचे प्रवेशपत्र (Hallticket) १ एप्रिल २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 नवोदय विद्यालय प्रवेशपत्र Download करण्यासाठी 2 गोष्टी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

१) विद्यार्थ्यांचा Registration Number
२) विद्यार्थ्यांची जन्मतारीख 
(महत्वाचे : जर आपणास Captcha Code दिसत नसेल तर आपला मोबाईल Desktop Mode वर करा.)

नवोदय विद्यालय हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.


10 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post