शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल 2022| Scholarship Exam Final Result 2022

   

   शिष्यवृत्ती परीक्षा  अंतिम निकाल 2022


Scholarship Exam Final Result 2022


( इयत्ता 5 वी  व इयत्ता 8 वी)



MSCE Pune Scholarship Result 2022 (July 31st 2022)

PUP/PSS Result 5th & 8th


Shishyvrutti pariksha antim Nikal 2022


31 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती.  या परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. 







या परीक्षेचा निकाल आपण दोन पद्धतीने पाहू शकता.


 १) शाळेचा एकत्रित निकाल

हा निकाल पाहण्यासाठी आपल्याकडे शाळेचा Udise Code व पासवर्ड माहिती असणे आवश्यक आहे. लॉगिन करून आपण निकाल पाहू शकता.
शाळेचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी खालील Result  बटनावर क्लिक करा.


२) विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल

आपल्याकडे हॉल तिकीट असणे  किंवा परीक्षा क्रमांक  माहिती असणे आवश्यक.

 विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी खालील Result बटनावर क्लिक करा.





आपल्याला निकाल पाहताना काही अडचण आल्यास कमेंट मध्ये कळवावे.

आपणास किती गुण मिळाले हे नक्की कळवा.

संचनिहाय कट ऑफ यादी Download करा.

★पाचवी जिल्हा निहाय

★आठवी जिल्हा निहाय
★आठवी तालुका निहाय

गुणवत्ता यादी थोड्याच वेळात अपडेट होईल.

★पाचवी राज्यस्तरीय गुणवत्ता यादी Download करा★

१.पाचवी ग्रामीण राज्यस्तरीय


२.पाचवी शहरी राज्यस्तरीय


३.पाचवी CBSE/ICSE


★आठवी राज्यस्तरीय गुणवत्ता यादी Download करा★

१.आठवी ग्रामीण राज्यस्तरीय


२.आठवी शहरी राज्यस्तरीय


३.आठवी CBSE/ICSE



Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post