पाचवी - शिष्यवृत्ती - मराठी - भाषाविषयक सामान्यज्ञान | 5th Scholarship - Marathi -(Bhashavishayak Samanyadnyan )

        

पाचवी शिष्यवृत्ती

मराठी

भाषाविषयक सामान्यज्ञान

(Bhashavishayak Samanyadnyan  )




वेगवेगळ्या अंगांनी भाषेचे सौंदर्य वाढवणारी काही वचने, संकेते, काव्यपंक्ती इ. मराठी भाषेत आहेत. भाषेच्या संदर्भातील सामान्यज्ञान, इयत्ता पहिली पासून ते आतापर्यंत आलेले लेखक / कवी आदींची थोडक्यात माहिती आपणाला असणे आवश्यक आहे . त्याशिवाय सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न देखील यामध्ये विचारला जातो. महत्वाच्या घोषणा, ग्रंथ, लेखक वा कवींची टोपण नावे, संत, प्रसिद्ध व्यक्ती इ. माहिती यास्वरूपाच्या प्रश्नप्रकारात विचारली जाते.

वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.

शिष्यवृत्ती परीक्षा टेस्ट सोडवताना हे प्रश्न आधी वहीत लिहून घ्या, कच्चे काम करा मगच ऑनलाईन सोडवा तरच आपला योग्य सराव होऊन परीक्षेत यश मिळेल.

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा.



3 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post