वाचन प्रेरणा दिन प्रश्नमंजुषा

   

 वाचन प्रेरणा दिन प्रश्नमंजुषा 


Vachan Prerna Din

Prashnmanjusha





"स्वप्न खरी होण्यासाठी

 स्वप्न पाहणं गरजेचं आहे."

डॉ.A.P.J.अब्दुल कलाम

भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. A.P.J.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अर्थात   वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून (Vachan Prerna din Special quiz )  आम्ही आपणासाठी प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. यामध्ये विविध विषयावर आधारित सर्वसमावेशक असे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडेल याची आम्हाला खात्री वाटते. जरी एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपणास माहिती नसेल तरी त्याची माहिती होऊन आपल्या ज्ञानात भर पडेल. स्पर्धा ही दोन गटासाठी असेल 

1)   पहिली ते पाचवी

2)   सहावी ते दहावी


चला तर बाल मित्रांनो ही टेस्ट सोडवून आपण आपले ज्ञान तपासूयात..!


     १ ली ते ५ वी चाचणी सोडवा     





     ६ वी ते १० वी चाचणी सोडवा     







1 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post