Scholarship Exam FINAL Answerkey 2021

   पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021


Scholarship Exam Answerkey 2021


( इयत्ता 5 वी  व इयत्ता 8 वी)



MSCE Pune Scholarship Answer keys 2021 (August 12th 2021)

PUP/PSS 5th & 8th


Shishyvrutti pariksha Uttarpatrika 2021


12 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती.  या परीक्षेची अंतिम उत्तर सुची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणाहून आपण ही उत्तरसूची (Answer Key) डाऊनलोड करू शकता. अंतिम उत्तर सुची प्रमाणे आपले गुण तपासून हे गुण कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा म्हणजे मेरिटचा एक अंदाज सर्वांनाच येईल.

  ज्या वर्गाची Answer Key हवी आहे त्या वर्गाच्या नावावर क्लिक करा.  



2 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post