नवोदय विद्यालय परीक्षा निकाल 2024 | Navodaya Vidyalaya Result 2024

    नवोदय विद्यालय परीक्षा निकाल 2024


Navodaya Vidyalaya Result 2024 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सदर निकाल फक्त निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा दिसेल. इतर मुलांचा निकाल दिसणार नाही. हा निकाल आपणास मुलाचा परीक्षा क्रमांक व जन्मतारीख टाकून पाहता येईल.


नवोदय विद्यालय परीक्षा निकाल 2024
Navodaya Vidyalaya Result 2024


निकाल पाहण्यासाठी खालील Result बटनावर क्लिक करा.

इयत्ता ६ वी निकाल पाहण्यासाठी
इयत्ता ९ वी निकाल पाहण्यासाठी12 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post