राष्ट्रीय गणित दिन प्रश्नमंजुषा २०२३ | National Mathematics Day Quiz 2023

 

 राष्ट्रीय गणित दिन प्रश्नमंजुषा 

(National Mathematics Day)

भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी  दरवर्षी २२ डिसेंबर हा दिवस 'राष्ट्रीय गणित दिन' म्हणून साजरा केला जातो. २०१२ साली भारताचे माजी प्रधानमंत्री मनमोहनसिंग यांनी हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून जाहीर केला.रामानुजन यांनी गणित विषयाच्या संशोधनात खूप मोठी भर टाकलेली आहे.
रामानुजन यांनी बनवलेले असे बरेच प्रमेय आहेत जे आजही एखाद्या न सुटलेल्या कोड्यासारखे आहेत. त्याचे अनेक जुने फार्म्युले असलेले एक जुने रजिस्टर १९७६ मध्ये ट्रिनिटी कॉलेजच्या लायब्ररीत सापडले होते. त्यात बरीच प्रमेये आणि सूत्रे होती. या रजिस्टरचे प्रमेय आजपर्यंत सोडलेले नाही. हे रजिस्टर 'रामानुजनचे नोटबुक' म्हणून ओळखले जाते.

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आम्ही आपणासाठी गणित विषयावर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. ही प्रश्नमंजुषा सोडवून आपण खऱ्या अर्थाने गणित दिन साजरा करू शकतो. 

सदर प्रश्नमंजुषा स्पर्धा सर्व वयोगटातील गणित प्रेमींसाठी असून सर्वांनीच ही सोडवावी.

#Nationaleducationnpolicy२०२०
#Ganitotsav
#NationalMathematicsDay
#Ganit_Prashanmanjusha
#Mathematicsday2023
#Ganitotsav2023
#Nipunbharatabhiyan
#FLN2 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post