पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 अंतिम उत्तरसूची (Final Answer Key) ( इयत्ता पाचवी)

  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 अंतिम उत्तरसूची (Final Answer Key)


( इयत्ता पाचवी)


MSCE Pune Scholarship Answer keys 2022 (12 February 202 3)

PUP/PSS 5th & 8th


Shishyvrutti pariksha Uttarpatrika 2023








12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती.  या परीक्षेची अंतिम उत्तर सुची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणाहून आपण ही उत्तरसूची (Answer Key) डाऊनलोड करू शकता. अंतिम उत्तर सुची प्रमाणे आपले गुण तपासून हे गुण कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा म्हणजे मेरिटचा एक अंदाज सर्वांनाच येईल.






पेपर - 1 (सर्व सेट एकत्र)





पेपर - 2 (सर्व सेट एकत्र)






















Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post