इयत्ता - सहावी विषय - मराठी ऑनलाईन टेस्ट क्र. ५ ५. बाकी वीस रुपयांचं काय? | std 6th Marathi Online testBaki vis rupyanch kay?

    इयत्ता - सहावी

विषय - मराठी

ऑनलाईन टेस्ट क्र. ५

५. बाकी वीस रुपयांचं काय?

(Baki vis rupyanch kay?)







बाबाराव मुसळे (जन्म १९४९) प्रसिद्ध लेखक व कवी, मोहरलेला चंद्र', 'झिंगू लुखू लुब् 'नगरभोजन' हे कथासंग्रह प्रसिद्ध. 'वारुळ', 'पाटिलकी', 'देश', 'पखाल', 'आ' या कादंबऱ्या तसेच 'इथे पेटली माणूसगात्रे हा कवितासंग्रह प्रसिद्ध.
दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमी तयार असलेल्या, निःस्वार्थी वृत्तीच्या एका निरागस मुलाचे वर्णन लेखकाने केले आहे. या मुलाबाबत विकासच्या साहेबांचा गैरसमज होतो. त्यांचा ( हा गैरसमज कसा दूर होतो हे या पाठातून लेखकाने संवेदनशीलतेने स्पष्ट केले आहे.

• तुम्हांला दुसऱ्यांना मदत करणे आवडते का ?

• तुम्ही कोणाकोणाला मदत करता ? कोणकोणत्या स्वरूपात मदत करता ?

• तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तुम्ही तिची काळजी कशी घेता?



Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post