इयत्ता - सहावी विषय - मराठी ऑनलाईन टेस्ट क्र. ११ ११. माझ्या आज्यानं पंज्यानं | std 6th Marathi online test Mazya aajyan panjyan

         

इयत्ता - सहावी

विषय - मराठी

ऑनलाईन टेस्ट क्र. ११
११. माझ्या आज्यानं पंज्यानं

(Mazya aajyan panjyan)






शंकर अभिमान कसबे (जन्म- १९८२) नवोदित कवी. नियतकालिकांतून लेखन, विविध कविसंमेलनांत सहभाग. 'करणी' हा कवितासंग्रह प्रसिद्ध करपी' या कवितासंग्रहातून ही कविता घेतली आहे.
आपल्या पूर्वजांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून नव्या पिढीला शिकवले. त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना या कवितेतून कवीने व्यक्त केली आहे.



वरील घटक अभ्यासल्यावर तो आपल्याला किती समजला आहे हे तपासून पाहण्यासाठी खाली दिलेली चाचणी सोडवा.






Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post