शिष्यवृत्ती परीक्षा 2022 अंतिम उत्तरसूची जाहीर Scholarship Exam 2022 Final Answerkey ( इयत्ता 5 वी व 8 वी )

   

     शिष्यवृत्ती परीक्षा 2022 अंतिम  उत्तरसूची जाहीर


Scholarship Exam  2022 Final   Answerkey


( इयत्ता  5 वी व 8 वी  )



MSCE Pune Scholarship Answer keys 2022 (July 31st 2022)

PUP/PSS 5th/8th 


Shishyvrutti pariksha Uttarpatrika 2022


31 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती.  या परीक्षेची अंतिम उत्तर सुची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणाहून आपण ही उत्तरसूची (Answer Key) पाहू शकता. अंतिम उत्तर सुची प्रमाणे आपले गुण तपासून हे गुण कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा म्हणजे मेरिटचा एक अंदाज सर्वांनाच येईल.

Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post