पाचवी -शिष्यवृत्ती - शब्दाच्या जाती - नाम (ऑनलाईन टेस्ट क्र.2)

ऑनलाईन टेस्ट क्र. २

शब्दाच्या जाती - नाम 


पृथ्वीवरील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय. 
उदा . वही, पेन, कुत्रा, कापड, सूर्य, अतुल, राधा, सौंदर्य, ताजमहल, भारत, अमेरिका इ.  

      

शिष्यवृत्ती परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आमच्या व्हाट्सअप समूह आताच जॉईन करा. ⤵️


शिष्यवृत्ती परीक्षा तयारी २०२३


सदर घटकाचा अभ्यास करून चाचणी सोडवल्यास आपल्याला घटक कितपत समजला हे समजेल.4 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post