पूर्व माध्यमिक (इयत्ता - आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 2022 अंतरिम उत्तरसूची| std 8th scholarship Exam July 2022 Answerkey

   पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2022


( इयत्ता आठवी )


MSCE Pune Scholarship Answer keys 2022 (31 July 2022 )

PUP/PSS 5th & 8th


Shishyvrutti pariksha Uttarpatrika 2022




31 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती.  या परीक्षेची अंतरिम उत्तर सुची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणाहून आपण ही उत्तरसूची (Answer Key) डाऊनलोड करू शकता. अंतरिम उत्तर सुची प्रमाणे आपले गुण तपासून हे गुण कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा म्हणजे मेरिटचा एक अंदाज सर्वांनाच येईल.


अंतरिम उत्तर सुची मध्ये काही त्रुटी असल्यास त्यादेखील कमेंट बॉक्स मध्ये सांगाव्यात.

पेपर - 1 (सर्व सेट एकत्र)






पेपर - 2 (सर्व सेट एकत्र)







Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post