छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा |Chatrapati Shivaji Maharaj Jayantinimitta Prashnamanjusha


छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा 

(Chatrapati Shivaji Maharaj Jayantinimitta Prashnamanjusha)

मृत्तीकेचे पावित्र्य तव राखिले 
स्वराज्यस्वप्न तव साकारीले .....
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा 
शिवराया तूज मानाचा मुजरा.....

 



  रयतेचा राजा अस म्हटल की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसर कुठलही नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. यानिमित्ताने आम्ही आपणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे.याठिकाणी आपणास  शिवरायांच्या जीवनावर आधारित / कार्यावर आधारित प्रश्न  आपल्याला पाहायला मिळतील. एखाद्या प्रश्नांची आपल्याला माहिती नसेल तरी आपणास त्याची माहिती होऊन आपल्या ज्ञानात भर पडेल. ही प्रश्नमंजुषा सोडवा व आकर्षक प्रमाणपत्र मिळवा. 
 

(सदर स्पर्धेचे सर्वांना प्रमाणपत्र  २६ फेब्रुवारी  २०२३ रोजी याच ठिकाणी ई रुपात मिळेल.)


Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post