शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल 2021 | Scholarship Exam Final Result 2021

 

   शिष्यवृत्ती परीक्षा  अंतिम निकाल 2021


Scholarship Exam  Final 2021


( इयत्ता 5 वी  व इयत्ता 8 वी)



MSCE Pune Scholarship Result 2021 (August 12th 2021)

PUP/PSS Result 5th & 8th


Shishyvrutti pariksha antim Nikal 2021


12 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती.  या परीक्षेचा अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला होता. 

आज अधिकृतपणे या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या परीक्षेचा निकाल आपण दोन पद्धतीने पाहू शकता.


>१) शाळेचा एकत्रित निकाल
हा निकाल पाहण्यासाठी आपल्याकडे शाळेचा Udise Code व पासवर्ड माहिती असणे आवश्यक आहे. लॉगिन करून आपण निकाल पाहू शकता.
शाळेचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी खालील Result  बटनावर क्लिक करा.


२) विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल

आपल्याकडे हॉल तिकीट असणे  किंवा परीक्षा क्रमांक  माहिती असणे आवश्यक.

 विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी खालील Result बटनावर क्लिक करा.





आपल्याला निकाल पाहताना काही अडचण आल्यास कमेंट मध्ये कळवावे.


★गुणवत्ता यादी पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.★

 इयत्ता -5 वी  

राज्य गुणवत्ता यादी 


जिल्हा  गुणवत्ता यादी 


               तालुका गुणवत्ता यादी


  इयत्ता - 8 वी 

राज्य गुणवत्ता यादी 


जिल्हा  गुणवत्ता यादी 


                तालुका  गुणवत्ता यादी



आपणास किती गुण मिळाले हे नक्की कळवा.


Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post