पाचवी शिष्यवृत्ती -गणित-सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या भाग -१

     

पाचवी शिष्यवृत्ती 

गणित

सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या भाग -१




वरील सर्व  घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.

शिष्यवृत्ती परीक्षा टेस्ट सोडवताना हे प्रश्न आधी वहीत लिहून घ्या, कच्चे काम करा मगच ऑनलाईन सोडवा तरच आपला योग्य सराव होऊन परीक्षेत यश मिळेल.

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा.


सम संख्या (Even Number)

कोणत्याही संख्येला 2 ने भागीतले असल्यास पूर्ण भाग जातो आणि बाकी 0 उरते अश्या सर्व संख्यांना ‘सम संख्या’(Even Number) असे म्हणतात.

उदा : 2,4,6,8,10,12,14,16..........


विषम संख्या ( Odd Number)

 ज्या संख्येच्या एककस्थानी 1, 3, 5, 7, 9 असतात. त्या संख्येला विषम संख्या म्हणतात

1 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post