साप्ताहिक शिष्यवृत्ती सराव पेपर - २

 साप्ताहिक शिष्यवृत्ती सराव पेपर - २

विषय - मराठी 
Saptahik Shishyavrutyi Exam -2



कोणत्याही परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी सरावाची आवश्यकता असते. आपणास शिष्यवृत्ती परीक्षेत Scholarship Exam 5th Class Question Paper यश संपादन करावयाचे असेल तर अधिकाअधिक सराव करणे महत्त्वाचे असते. शिष्यवृत्ती परीक्षेत कशा स्वरुपाचे प्रश्न विचारले जातात, वेळेचे नियोजन करणे यासाठी अधिकच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव असला पाहिजे.

 Scholarship Exam 5th Class Question Paper चे स्वरूप कसे असते याविषयी माहिती असायला हवी त्यासाठी आपण खालील प्रश्नपत्रिका सोडवून सराव करू शकता.

आशा करतो शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका Scholarship Exam 5th Class Question Paper आपणास नक्की आवडेल.

दर रविवारी एक 50 गुणांची प्रश्नपत्रिका आपणास देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

आपणास किती गुण मिळाले हे कमेंट करून नक्की कळवा


साप्ताहिक ऑनलाईन टेस्ट -१ सोडवा


साप्ताहिक शिष्यवृत्ती सराव पेपर - २


शिष्यवृत्ती व नवोदय तयारीसाठी आमच्या Whatsapp समूहात सामील व्हा.




2 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post