शिक्षक दिन प्रश्नमंजुषा - Teachers Day Special Quiz

 शिक्षक दिन प्रश्नमंजुषा  


(Teachers Day Special Quiz)



सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!

"किताब पढना हमे एकांत में 
विचार करणे की आदत
और सच्ची खुशी देता है|"

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन

शिक्षक दिनानिमित्त आम्ही आपणासाठी (Teachers Day Special Quiz)  प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. यामध्ये डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावर आधारित सर्वसमावेशक असे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडेल याची आम्हाला खात्री वाटते. जरी एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपणास माहिती नसेल तरी त्याची माहिती होऊन आपल्या ज्ञानात भर पडेल. सदर प्रश्नमंजुषेत शिक्षक, पालक व विद्यार्थी असे सर्वजण सहभागी होऊ शकतात.

चला तर प्रश्नांच्या माध्यमातून आपण शिक्षक दिन व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी माहिती जाणून घेऊयात  आणि आपले ज्ञान वृद्धिंगत करूयात.


2 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post