Navodaya Vidyalaya Result 2021 - नवोदय विद्यालय परीक्षा निकाल- २०२१

 नवोदय विद्यालय परीक्षा निकाल 2021

Navodaya Vidyalaya Result 2021

नवोदय विद्यालय निवड यादी डाउनलोड करा.


11 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सदर निकाल फक्त निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा दिसेल. इतर मुलांचा निकाल दिसणार नाही. हा निकाल आपणास मुलाचा परीक्षा क्रमांक व जन्मतारीख टाकून पाहता येईल.


नवोदय विद्यालय परीक्षा निकाल 2021
Navodaya Vidyalaya Result 2021


निकाल पाहण्यासाठी खालील Result बटनावर क्लिक करा.



खालील Download बटनावर क्लिक करून संपूर्ण निवड यादी डाऊनलोड करा.




Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post