इस्रो समर कॅम्प

नमस्कार,

इस्रोने यंदाच्या समर कॅम्पसाठी अर्ज मागवले आहेत. तुमच्या घरातील किंवा ओळखीतील सध्या *नववीत* शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हि सुवर्ण संधीच आहे. या कार्यक्रमाचे नाव *युविका* असून तुम्ही या कार्यक्रमासाठी *फेब्रुवारी ३ ते फेब्रुवारी २४* या काळात अर्ज करू शकता. कार्यक्रम *११ मे ते २२ मे यादरम्यान इस्रोच्या *अहमदाबाद, बंगळूर, शिलॉंग आणि त्रिवेंद्रम* या केंद्रांमध्ये होईल. रहायचा आणि जाणा येण्याचा खर्च पूर्णपणे इस्रो उचलेल.

Click Here for Registration



Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post