एकाच वेळेस दोन ऑपरेटिंग system वापर- अनिल दुगाणे

💻शिक्षक मित्रांनो,आपल्यापैकी
बऱ्याच जनांकडे संगणक आहे.आणि त्यात Operating System असते.सध्या Win7,8,10 ह्या प्रचलित OS आता बऱ्याच जनांकडे आहे.एकाच वेळी संगणकावर एक Operating System वापरता येते.जर आपल्याला दोन किंवा अधिक Oprating System एकाच संगणकावर वापरायच्या असतील तर एक OS बंद करुन दूसरी OS आपल्याला वापरता येते.
   
👉 पण कल्पना करा की आपण एकाच वेळी दोन दोन Operating System एकाच संगणकावर एकाच वेळी वापरता आली तर किती धम्माल होईल..एक OS Minimize करायची आणि दूसरी OS वापरायची..दूसरी OS Minimize करायची व पहिली OS वापरायची..
आहे त्याच RAM मध्ये व आहे त्याच HARD Disk मध्ये..XP मध्ये कार्यालयीन कामकाज करताना XP वरील Font Win7 ला दिसत नाहीत..पण Win 7 वापरायला आवडते अशांसाठी हा उपाय फारच Best राहील असे मला वाटते..

👉तो कसा वापरता येतो याचा Video सोबत देत आहे.आशा आहे नक्कीच आपल्याला आवडेल..

🙏अनिल गंगाराम दुगाने🙏
  आपलाच एक शिक्षक मित्र
9421573257

Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post